AirStrikes करताना या लेझर बाॅम्बचा झाला वापर, अशी आहे वैशिष्ट्य

पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेनं पाकिस्तान व्याप्त भागात घुसून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. या हल्ल्यामध्ये लेझर गाईडेड बॉम्ब वापरला गेला.

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 05:56 PM IST

AirStrikes करताना या लेझर बाॅम्बचा झाला वापर, अशी आहे वैशिष्ट्य

पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेनं पाकिस्तान व्याप्त भागात घुसून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय वायूदलाच्या मिराज-२००० या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्बफेक केली होती. या हल्ल्यामध्ये लेझर गाईडेड बॉम्ब वापरला गेला. (सांकेतिक फोटो)

  जगात ढोबळ मानानं दोन प्रकारचे बॉम्ब  असतात. एक मार्गदर्शित (गाईडेड) बॉम्ब आणि बिगर मार्गदर्शित (नॉन-गाईडेड) बॉम्ब

  आजच्या या हल्ल्यात वायूसेनेनं लेझर गाईडेड बॉम्बचा वापर केला.

Loading...

  लेझर किरणांचा वापर करून टार्गेटचा वेध घेतला जातो

   लेझरमुळे बॉम्बची कार्यक्षमता 10 पटीनं वाढते (सांकेतिक फोटो)

  कमी स्फोटकांमध्ये अचूक लक्ष्यभेद हे वैशिष्ट लेझर गाईडेड बॉम्बचं आहे.

   या बाॅम्बचं वजन कमी असल्यानं लक्ष्य साधणं तुलनेनं सोपं जातं.

   जगात जवळपास सर्व वायुदलांकडे लेझर-मार्गदर्शित बॉम्ब आहेत

   अमेरिकेकडून व्हिएतनाम युद्धात पहिल्यांदा वापर करण्यात आले होते (सांकेतिक फोटो)

  2010मध्ये भारतानं स्वतःचा लेझर गाईडेड बॉम्ब बनवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 05:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...