News18 Lokmat

AIRSTRIKE : याच एअरबेसवरून पाकिस्तानकडे मिराज विमानांनी घेतली भरारी

मिराज 2000 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या विमानांनी कुठल्या एअरबेसवरून उड्डाण केलं पाहा..

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 05:31 PM IST

AIRSTRIKE  : याच एअरबेसवरून पाकिस्तानकडे मिराज विमानांनी घेतली भरारी

मिराज 2000 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या विमानांनी कुठल्या एअरबेसवरून उड्डाण केलं पाहा..

मिराज 2000 लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या विमानांनी कुठल्या एअरबेसवरून उड्डाण केलं पाहा..

भारतीय वायुसेनेच्या 12 मिराज विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यातली 3 विमानं ग्वाल्हेरच्या एअरबेसवरून उडाली होती, अशी माहिती मिळते आहे.

मध्य प्रदेशात ग्वाल्हेरच्या जवळ महाराजपुरा इथे वायुदलाचा तळ आहे. या एअरफोर्स बेसवरून मिराज2000 विमानांनी पाकिस्तानच्या दिशेनं उड्डाण केलं.

Loading...

पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताच्या 12 विमानांनी लक्ष्यभेदी हल्ला केला. पुलवामा हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ग्लाल्हेरच्या एअरबेसवर आले होते. त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांबरोबर बातचीतही केली होती.

ग्वाल्हेरच्या या महाराजपूर एअरफोर्स बेसवर मिराज आणि त्यासारखीच सुखोई ही लढाऊ विमानं तैनात आहेत. हा बेस 1942 मध्ये अस्तित्वात आला आणि आतापर्यंतच्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

1999 च्या कारगिल युद्धातही ग्वाल्हेरच्या याच एअरफोर्स बेसवरून लढाऊ विमानांनी उड्डाण केलं होतं.

[caption id="attachment_345562" align="aligncenter" width="875"]ग्वाल्हेरचं हे एअरफोर्स स्टेशन देशातला एकमेव एअरबेस आहे, जिथून लढाऊ विमानांना हवेतल्या हवेत इंधन भरता येतं. युद्धादरम्यान एखाद्या लढाऊ विमानाला इंधनाची कमतरता भासली तर दुसरं जेट प्लेन भरारी घेऊन इंधन पुरवतं. ग्वाल्हेरचं हे एअरफोर्स स्टेशन देशातला एकमेव एअरबेस आहे, जिथून लढाऊ विमानांना हवेतल्या हवेत इंधन भरता येतं. युद्धादरम्यान एखाद्या लढाऊ विमानाला इंधनाची कमतरता भासली तर दुसरं जेट प्लेन भरारी घेऊन इंधन पुरवतं.

[/caption]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 05:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...