मोदी सरकारचा मोठा निर्णय, जवानांना हातात लवकरच अमेरिकन रायफल

लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार आता भर देत असून अमेरिकेशी केलेल्या करारामुळे आता चीनच्या उरात देखील धडकी भरली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 09:44 PM IST

मोदी सरकारचा मोठा निर्णय, जवानांना हातात लवकरच अमेरिकन रायफल

लष्कराच्या आधुनिकीकरणावर सरकार भर देत आहे. त्याच पार्श्वभूमिवर सरकारनं अमेरिकेशी करार केला आहे. या करारानुसार 72 हजार सिग सॉअर असॉल्ट रायफलची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे भारताच्या ताकदीमध्ये आणखी वाढ होणार आहे.

लष्कराच्या आधुनिकीकरणावर सरकार भर देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं अमेरिकेशी करार केला आहे. या करारानुसार, 72 हजार सिग सॉअर असॉल्ट रायफलची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे भारताच्या ताकदीमध्ये आणखी वाढ होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून सिग सॉअर असॉल्ट रायफलच्या व्यवहारावरून अमेरिकेशी बोलणी सुरू होती. त्याला अखेर यश आलं आहे. या रायफल्समुळे आता चीनला देखील जरब बसणार आहे.

Loading...

अमेरिकेसह युरोपमधील अनेक देश सध्या या रायफल्स वापरत आहेत. दरम्यान, करारनुसार वर्षाच्या आत अमेरिकेला या रायफल्स भारताला द्याव्या लागणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबतची माहिती दिली.

ऑक्टोबर 2017मध्ये सरकारनं 7 लाख रायफल्स, 44 हजार एलएमजीच्या खरेदीचा प्रस्ताव तयार केला होता. इशापूरमध्ये रायफल्सच्या निर्मीतीचा प्रयत्न देखील केला गेला. पण, चाचणी मात्र फेल झाली.

रशिया, अमेरिका आणि फ्रन्सशी संरक्षण क्षेत्रातील करार करून सरकार सध्या लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 09:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...