• VIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 02:58 PM IST | Updated On: Jul 22, 2019 02:58 PM IST

    श्रीहरीकोटा, 22 जुलै : भारताने आंतराळात ऐतिहासिक कामगिरी करत Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण केलं. 14 जुलैला काही तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयानचे प्रक्षेपण थांबवण्यात आलं होतं. सोमवारी दुपारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाश झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान 2 चंद्रावर पोहोचेल. यानंतर ते 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करून चंद्राच्या दिशेनं रवाना होईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी