तीनही सेनाध्यक्ष आज पंतप्रधानांना भेटणार, या आहेत आजच्या मोठ्या बातम्या

तीनही सेनाध्यक्ष आज पंतप्रधानांना भेटणार, या आहेत आजच्या मोठ्या बातम्या

  • Share this:

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या 15 हजार भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सने देशातल्या एवढ्या मोठ्या लोकांशी संवाद साधण्याचा हा विक्रम आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विंग कमांडर अभिनंदर परत येईपर्यंत राजकीय कार्यक्रम टाळावेत असं आवाहन सर्व विरोधी पक्षांनी केलं आहे.


तीनही सेना दलांचे प्रमुख आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची यांची भेट घेऊन त्यांना बदलत्या परिस्थितीची माहिती देणार आहेत.


खबरदारीचा उपया म्हणून राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून राज्यभर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.


देशातली परिस्थिती लक्षात घेऊन राज्य विधिमंडळाचं अधिवेशन संपवावं अशी मागणी होतेय. त्यासंदर्भा विचार करण्यासाठी सकाळी दहा वाजता बैठक आहे.


SPECIAL REPORT : पाकला विमान पाठवणे पडले महागात, भारताने असे दिले उत्तर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 07:16 AM IST

ताज्या बातम्या