...म्हणून जगातल्या सगळ्यात वाईट वायुदलांमध्ये आहे पाकिस्तान एअरफोर्स

पाकिस्तानी वायुदलाची कमजोरी जाहीर करणारा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 08:51 AM IST

...म्हणून जगातल्या सगळ्यात वाईट वायुदलांमध्ये आहे पाकिस्तान एअरफोर्स

भारतीय वायुसेनेनं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त केले. त्याचबरोबर बालाकोटमध्ये असलेल्या जैशच्या तळांनाही उद्ध्वस्त केलं. पण त्याचं प्रत्युत्तर पाकिस्तान देऊ शकलं नाही.

एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीची वेळ असल्यामुळे अंधारात त्यांना हल्ल्याचं प्रत्युत्तर देता आलं नाही. पण त्याचं खरं कारण म्हणजे पाकिस्तानी लष्कराकडे रात्रीच्या अंधारात हल्ला करण्याइतकी बलाढ्य यंत्रणा नाही आहे.

सकाळी 5 वाजताच्या सुमारास पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या चकमकीत त्यांनी भारतीय लष्करावर मोठी कारवाई केली असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला.

Loading...

पण सत्य काही वेगळं आहे. जगातल्या सगळ्यात कमकुवत वायुदलामध्ये पाकिस्तानचं वायुदल हे टॉप नंबरला आहे.

मिलिटरी डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, सगळ्यात खराब वायुदलामध्ये पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आरएएनडी कॉर्पोरेशन अभ्यासात असं म्हणण्यात आलं आहे की, भारत आणि पाकिस्तानदरम्यान आतापर्यंतच्या सर्व हवाई युद्धांमध्ये भारत विजयी झाला आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने असा दावा केला होता की चीनच्या मदतीने त्यांनी त्यांचे एयरक्राफ्ट अपग्रेड केले आहे. आता त्यांच्याकडे एफ -16 जंक फाइटर जेएफ -17 थंडरचा उच्च स्तरीय विमान आहे. पण पाकिस्तानचा हा दावा चीनने नाकारला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडून एकही विमान पाकिस्तानला देण्यात आलेलं नाही.

1965 मध्ये भारतासोबत झालेल्या वायुयुद्धात आयएएफने पाकिस्तानी वायुसेनावर टीका केली होती.

यानंतर, पाकिस्तानी वायुसेनेने अमेरिकेकडून खूप मदत मागितली. यानंतरही पाकिस्तानमध्ये एक वायुयुद्धात सुसज्ज आधुनिक लष्करी जेट नाही. सर्वात निरुपयोगी वायुसेनांच्या यादीत, पाकिस्तानच्या वायुदलापेक्षाही सगळ्यात वाईट आणि कमजोरी सीरिया आणि नॉर्थ कोरियाचं वायुदल आहे.

पाकिस्तानी वायुदलाची कमजोरी 971च्या युद्धातही दिसून आली. त्यानंतर पाकिस्तानी वायुदलाला 1999मध्ये कारगिल युद्धात मोठा धक्का सहन करावा लागला.

दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भारताचं वायुदल हे सगळ्यात ताकदवर असलेल्या वायुदलामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. 2018मध्ये जारी करण्यात आलेल्या एका सूचीनुसार भारताकडे एकूण 2102 एअरक्राफ्ट आहे. तर 666 लढाऊ विमानं आहेत. भारतापेक्षाही चीन, रशिया आणि अमेरिकेकडे सगळ्यात बलाढ्या वायुसेना आहे.

भारताच्या वायुदलाने पाक व्याप्त काश्मीरमध्ये सीमरेषा ओलांडात बोलाकोटा परिसरात हवाई हल्ला केला. यात तब्बल 200 ते 300 दहशतवाद्यांना मारल्याची सूत्रांची माहिती आहे.

भारताच्या वायुदलाने पाक व्याप्त काश्मीरमध्ये सीमरेषा ओलांडात बोलाकोटा परिसरात हवाई हल्ला केला. यात तब्बल 200 ते 300 दहशतवाद्यांना मारल्याची सूत्रांची माहिती आहे.

पाकिस्तानी वायुदलाची कमजोरी जाहीर करणारा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी वायुदलाची कमजोरी जाहीर करणारा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 05:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...