PHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर !

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2018 05:43 PM IST

PHOTOS : फक्त 1099 रुपयात करा विमान प्रवास,ही आहे आॅफर !

स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विविध उत्पादनांवर खास ऑफर ठेवतात. 'विस्तारा' या कंपनीने देखील या खास दिवशी आपल्या ग्राहकांसाठी फ्रीडम सेलची घोषणा केली आहे.

 या सेलमध्ये तिकीटांच्या दरात सुट दिली जाणार आहे. सेलमध्ये तुम्ही फक्त 1099 रुपयांत तिकीट बुक करू शकतात. त्याच बरोबर एसबीआयच्या कार्डवरुन जर तिकीट बुक केलं तर यामध्ये तुम्हाला 5 टक्क्यांची कॅशबॅक दिला जाणार आहे.

 विस्ताराच्या मान्सून सेलमध्ये गोवा, बंगळुरू, कोची, पोर्ट ब्लेयर, गुवाहाटी, बागदोगरा, चेन्नई, लखनऊ या ठिकाणांचा समावेश आहे.

 1099 रुपयांचे हे तिकीट बागडोगरा ते गुवाहाटी या मार्गावर धावणाऱ्या विमानाचे असणार आहे. ही ऑफर फक्त 15 ऑगस्टपर्यंत मर्यादेत आहे.

त्याचबरोबर दिल्ली ते अहमदाबादचे तिकीट 1599 रुपये इतके आहे, आणि दिल्ली ते चेन्नईचे 2799 रुपये तिकीट आहे. दिल्ली ते गोव्यासाठी तुम्हाला फक्त 3299 रुपये भरावे लागणार आहेत.

Loading...

 या तिकीटांचे बुकिंग तुम्ही गोएयर या साईटवर किंवा अॅपवर जाऊन करू शकता. तिथे तुम्हाला 3000 रुपयांपर्यंत खास ऑफर उपलब्ध असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 05:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...