News18 Lokmat |
Published On: May 25, 2019 01:52 PM IST | Updated On: May 25, 2019 02:36 PM IST
सुरत, 25 मे: सुरतमधल्या कोचिंग क्लासमध्ये शुक्रवारी संध्याकाळी आग लागली होती. या अग्नितांडवात 20 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी केतन हा अनेकांसाठी देवदूत ठरला. नेमकं त्यावेळी काय घडलं ऐकूयात त्याच्याचकडून.