• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • GOOD NEWS: आता मिळवा चक्क मोफत पेट्रोल आणि डिझेल, कसं शक्य आहे? जाणून घ्या

GOOD NEWS: आता मिळवा चक्क मोफत पेट्रोल आणि डिझेल, कसं शक्य आहे? जाणून घ्या

वाढत्या पेट्रोलच्या दरांनी सध्या कोण त्रस्त नाही? ही घ्या एक दिलासा देणारी खुशखबर

 • Share this:
  मुंबई, 21 फेब्रुवारी : देशभरात (India) अखंडपणे वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावामुळे (petrol and diesel price hike) सर्वसामान्य माणूस खूप त्रस्त झाला आहे. पण पेट्रोल चक्क मोफत (free petrol) मिळण्याबाबत समजलं तर तुम्ही काय म्हणाल? हो हे सत्य आहे. जाणून घ्या कसं. हे शक्य होणार आहे सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे (city bank credit card). या क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना दरवर्षी 71 लिटर पेट्रोल फ्री मिळणार आहे. इंडियन ऑईल सिटी क्रेडिट कार्डद्वारे (Indian oil city credit card) पेमेंट केल्यास तुम्हाला दरवर्षी तब्बल 71 लिटर पेट्रोल-डिझेल फ्री मिळू शकतं. इंधनाची खरेदी करण्यासाठी सिटी क्रेडिट कार्ड उत्कृष्ट आहे. या कार्डच्या माध्यमातून इंडियन ऑईल पंपांद्वारे (Indian oil petrol pump) इंधन (fuel) खरेदी केल्यास बक्षिसाच्या (reward) रूपात अनेक फायदे मिळतात. मिळालेले रिवॉर्ड पॉईंट्स (reward points) कधीच एक्स्पायर होत नाहीत. फ्युएल पॉईंट्सना रीडीम करून ग्राहक दरवर्षी 71 लिटरपर्यंत फ्री पेट्रोल मिळवू शकतात. हे आहेत इंडियन ऑईल क्रेडिट कार्डचे खास फीचर्स 1. इंडियन ऑईल पंपांवर टर्बो पॉईंट्स रिडिम करून वर्षाला 71 लिटर पेट्रोल मोफत मिळवा. 2. इंडियन ऑईल पंपांवर 1 टक्का फ्युएल सरचार्ज माफ असेल. 3. इंडियन ऑईल पंपांवर प्रती 150 रुपयांच्या खर्चावर 4 टर्बो पॉईंट्स 4. कार्डाच्या माध्यमातून इतर कॅटेगरीजमध्ये 150 रुपयांच्या खर्चावर 1 टर्बो पॉईंट हेही वाचापेट्रोलची किंमत पोहोचली 100 रुपयांवर; कॉमेडियनला मात्र वेगळ्याच कारणांनी मनस्ताप टर्बो पॉईंट्स कसे रिडीम करायचे? टर्बो प्वाइंट अनेक प्रकारे रिडीम केले जाऊ शकतात. मात्र इंडियन ऑइल पंपांवर रिडीम केल्यास सर्वाधिक फायदा मिळतो. >> इंडियन ऑइल पंपांवर  रिडमशन रेट- 1 टर्बो पॉईंट = 1 रुपये >> goibibo.com, IndiGo, Make My Trip, yatra.com पर रिडमशन रेट- 1 टर्बो पॉईंट = 25 पैसे >> Book my Show, Vodafone इत्यादीवर रिडमशन रेट- 1 टर्बो पॉईंट = 30 पैसे
  First published: