देशातल्या 'या' राज्यांमध्ये आहेत 1-2 नाही तर 5 उपमुख्यमंत्री!

उपमुख्यंत्रिपद घटनेत नाहीये. फक्त ते मानाचं पद समजलं जातं त्यामुळे राजकीय पक्षांसाठी ते पद महत्त्वाचं ठरतं.

  • Share this:

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. सत्तास्थापनेचं नाट्य रंगत चाललंय. मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युल्यावर तडजोड सुरू आहे.

तर उपमुख्यमंत्रिपदही एकापेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

तर उपमुख्यमंत्रिपदही एकापेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

उपमुख्यंत्रिपद घटनेत नाहीये. फक्त ते मानाचं पद समजलं जातं त्यामुळे राजकीय पक्षांसाठी ते पद महत्त्वाचं ठरतं.

उपमुख्यंत्रिपद घटनेत नाहीये. फक्त ते मानाचं पद समजलं जातं त्यामुळे राजकीय पक्षांसाठी ते पद महत्त्वाचं ठरतं.

त्यामुळे बंडखोरांना शांत करण्यासाठी किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांचं बंड शमवण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद दिलं जातं. देशातल्या अनेक राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त तब्बल पाच पाच उपमुख्यमंत्री बनविण्यात आले आहेत.

आंध्र प्रदेशात सगळ्यात जास्त म्हणजे पाच उपमुख्यमंत्री आहेत. पहिल्यांदाच निवडून आलेले जगन रेड्डी यांनी पक्षातल्या विविध समाज घटकांमधल्या 5 नेत्यांना उपमुख्यमंत्री हे पद दिलंय.

Loading...

कर्नाटकातल्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या भाजपच्या बी. एस. येदुरप्पा यांनी सी.एन.अश्वस्थ नारायण, गोविंद एम. करजोल आणि लक्ष्मण सादवी या तिघांना उप मुख्यमंत्री हे पद दिलं.

उत्तर प्रदेशात भाजपला पूर्ण बहुमत मिळूनही दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांना योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं.

 गोव्यातही भाजपने सरकार स्थापनेच्या नाट्यात मनोहर अजगांवकर आणि चंद्रकांत कवलेकर यांना उपमुख्यमंत्री हे पद दिलं.

 तर देशातल्या 12 राज्यांमध्ये एक-एक उपमुख्यमंत्री अस्तित्वात आहेत. त्यात राजस्थान, हरियाणा, गुजरात, दिल्ली, बिहार आणि तमिलनाडूसह या महत्त्वाच्या राज्यांचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2019 04:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...