भारत हरल्यावर कानपूरमध्ये टीव्ही फोडले

भारत हरल्यावर कानपूरमध्ये टीव्ही फोडले

लोकांनी रस्त्यावर उतरून भारतीय टीमच्या विरोधात घोषणाबाजी केली. विराट कोहली आणि भारतीय टीमची पोस्टर्स त्यांनी फाडली.

  • Share this:

19 जून : काल सगळ्या देशाची साफ निराशा झाली. चँपियन्स ट्राॅफीचा भारत-पाकिस्तान महामुकाबला भारत 180 रन्सनी हरला. त्याचा परिणाम कानपूरमध्ये जास्त जाणवला. कानपूरमध्ये लोकांनी मॅच संपल्यानंतर आपला राग व्यक्त केला.

 

लोकांनी रस्त्यावर उतरून भारतीय टीमच्या विरोधात घोषणाबाजी केली. विराट कोहली आणि भारतीय टीमची पोस्टर्स त्यांनी फाडली. कानपूरमध्ये काही ठिकाणी लोकांनी टीव्हीही फोडले.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना नेहमीच फार संवेदनशील असतो. अनेकांचं देशप्रेम यावेळी उफाळून येतं. कालच्या भारताच्या पराजयाचा परिणाम असा जाणवला.

First published: June 19, 2017, 11:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading