News18 Lokmat

सी व्होटर संस्थेच्या सर्व्हेत पंतप्रधान मोदी पुन्हा जिंकणार लोकसभा

लोकसभा निवडणुकीसाठी वर्ष-दीड वर्ष राहिले आहेत. मात्र आज देशाचा मूड काय हे सी व्होटरने सर्व्हे केलाय. देशभरातील 543 मतदार संघांमधील जनमताचा कानोसा घेण्यात आला आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2018 01:35 PM IST

सी व्होटर संस्थेच्या सर्व्हेत पंतप्रधान मोदी पुन्हा जिंकणार लोकसभा

19 जानेवारी : लोकसभा निवडणुकीसाठी वर्ष-दीड वर्ष राहिले आहेत. मात्र आज देशाचा मूड काय हे सी व्होटरने सर्व्हे केलाय. देशभरातील 543 मतदार संघांमधील जनमताचा कानोसा घेण्यात आला आहे. सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेनुसार आज निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा मोदींची सत्ता येऊ शकते. सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेनुसार काँग्रेसला फक्त 60 जागा मिळू शकतील. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 40 जागा मिळाल्या होत्या.

आता लोकसभा निवडणुकी झाल्या तर कोणाला किती जागा?

'सी व्होटर'चा सर्व्हे

कोणाला किती जागा?

भाजपप्रणित एनडीए - 335

Loading...

काँग्रेसप्रणित यूपीए - 89

अन्य - 119

'सी व्होटर'चा सर्व्हे

युती/आघाडीमध्ये कोणाला किती जागा?

एनडीए - 335 पैकी

भाजप - 279

यूपीए - 89 पैकी

काँग्रेस - 60

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2018 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...