• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: इम्रान खान करतायत मोदींची कॉपी, घेतला 'हा' निर्णय
  • SPECIAL REPORT: इम्रान खान करतायत मोदींची कॉपी, घेतला 'हा' निर्णय

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 07:42 AM IST | Updated On: Jun 26, 2019 07:43 AM IST

    इस्लामाबाद, 26 जून: पाकिस्तानला आर्थिक अडचणींतून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी कर माफी योजना लागू केली. मात्र त्या योजनेला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळं इम्रान खान यांनी निर्वाणीचा इशारा दिला. येत्या सहा दिवसात काळी संपत्ती जाहीर न केल्यास सरकार धडक कारवाई करणार आहे. शेवटचे सहा दिवसांचा अवधी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी