एक्झिट पोल नंतर काँग्रेसमध्ये उत्साह : या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

एक्झिट पोल नंतर काँग्रेसमध्ये उत्साह : या आहेत आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

  • Share this:

  • एक्झिट पोलनंतर काँग्रेसमध्ये उत्साह असून राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार येण्याची स्पष्ट चिन्ह आहेत. त्यामुळं दिल्लीत आज काँग्रेस नेत्यांच्या बैठका होणार आहेत.
  • सक्तवसुली संचालयाने रॉबर्ट वद्रा यांच्या जवळच्या लोकांवर छापे टाकले आहेत. वद्रा यांच्या वकिलांनी सरकारवर टीका केलीय.
  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईत महिला सबलिकरण याविषयावरच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत.
  • लिज्जत पापडला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यात खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्याला मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
  • राजस्थानमधल्या उदयपूर इथं ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या विवाह सोहळ्याला सुरूवात होत असून त्याल अनेक मान्यवर हजेरी लावणार आहेत.

First published: December 8, 2018, 12:09 AM IST

ताज्या बातम्या