15 आॅगस्ट : काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
-स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना कोटी कोटी शुभेच्छा
-सुदर्शनधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा भारताचा गौरवशाली प्रवास
-नैसर्गिक आपत्ती हे आपल्यासमोरचे अडथळे
-पंतप्रधानांनी आपल्या भाषणात गोरखपूरच्या घटनेचा केला उल्लेख
-भारत छोडो आंदोलनाची 75 वर्ष
-पंतप्रधानांनी दिला न्यू इंडियाचा नारा
-सामूहिक शक्तीमुळे देश बलशाली
-येणारं 2018 हे वर्ष सामान्य नसेल
-21 व्या शतकात जन्मलेल्यांसाठी 2018 हे विशेष वर्ष
-चलता है चा काळ गेला
-पंतप्रधानांच्या भाषणात सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख
-जीएसटीच्या यशामुळे देशाला नवी ताकद
-गरीब महिलांना गॅस ,बेरोजगार युवकांना नोकऱ्या , या महत्त्वाच्या गोष्टी
-दहशतवादाविरोधातल्या लढाईत आपण एकटे नाही
-काश्मिरचा प्रश्न गोळ्यांनी सुटणार नाही तर काश्मिरींना आलिंगन देऊनच हा प्रश्न सुटेल
-काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई सुरुच राहील
-नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराविरोधातल्या लढाईला यश
-पंतप्रधान पीक वीमा योजनेमुळे शेतकऱ्यांना सुरक्षेचं कवच
-देशात डाळीचं विक्रमी उत्पन्न
-शिक्षणाच्या क्षेत्रातही अनेक मूलगामी बदल
-जगभरात आयटीमुळे आपली ओळख
-जीएसटीमुळे मोठं परिवर्तन
-जनऔषधी केंद्रातून गरीबांना स्वस्त औषधं पुरवली आहेत
-मोफत डायलिसिस सुविधा दिल्याने गरीब व्यक्तींची मोठी च मदत
-2022 मध्ये भव्य दिव्य हिंदुस्तान बनवण्यासाठी प्रयत्न करुयात
-दिव्य भव्य भारताचं निर्माण करुयात
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा