Bulbul Alert : सावधान...हे भीषण चक्रीवादळ 6 तासांत धडकणार, NDRF अलर्टवर

एका पाठोपाठ एक असे तीन चक्रीवादळं धडकण्याची ही पहिलीच वेळ असून या आधी क्यार आणि महा ही वादळ धडकली होती.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 09:59 PM IST

Bulbul Alert : सावधान...हे भीषण चक्रीवादळ 6 तासांत धडकणार, NDRF अलर्टवर

क्यार आणि महा या चक्रिवादळानंतर आता 'बुलबुल' हे दुसरं वादळ धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने त्याचा अलर्ट दिला असून NDRF ला अलर्टवर ठेवण्यात आलंय.

क्यार आणि महा या चक्रीवादळानंतर आता 'बुलबुल' हे दुसरं वादळ धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने त्याचा अलर्ट दिला असून NDRF ला अलर्टवर ठेवण्यात आलंय.

पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्याला या वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अलर्टची दखल घेतली असून पंतप्रधानांचे मुख्य सचिव पीके मिश्रा यांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांशी तयारीबाबत चर्चा केलीय.

दक्षिण भारतात 'महा' या चक्रिवादळाचा धोका आता कमी झालाय. हा धोका कमी होत असतानाच हे नवीन वादळ धडकणार असून त्याला शास्त्रज्ज्ञांनी बुवबुल हे नाव दिलंय.

दक्षिण भारतात 'महा' या चक्रीवादळाचा धोका आता कमी झालाय. हा धोका कमी होत असतानाच हे नवीन वादळ धडकणार असून त्याला शास्त्रज्ज्ञांनी बुवबुल हे नाव दिलंय.

एका पाठोपाठ एक असे तीन चक्रिवादळं धडकण्याची ही पहिलीच वेळ असून या आधी क्यार आणि महा ही वादळ धडकली होती.

एका पाठोपाठ एक असे तीन चक्रीवादळं धडकण्याची ही पहिलीच वेळ असून या आधी क्यार आणि महा ही वादळ धडकली होती.

गेल्या 11 व्या महिन्यातलं हे 7वं चक्रिवादळ असून गेल्या 129 वर्षांमध्ये सलग 10 वर्षात 99 वादळं आली आहेत.

गेल्या 11 व्या महिन्यातलं हे 7वं चक्रीवादळ असून गेल्या 129 वर्षांमध्ये सलग 10 वर्षात 99 वादळं आली आहेत.

Loading...

यामुळे काही राज्यात जोरदार वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

यामुळे काही राज्यात जोरदार वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2019 09:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...