जम्मू काश्मीर, 14 ऑगस्ट : काश्मीरचं काय तर पाकिस्तानही भारताचा भाग आहे. भारत हा इस्लामपेक्षाही जुना आहे हे मान्य करायला हवं, असं मत ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरू इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी व्यक्त केलं आहे. या आधी तौवहिदींनी राहुल गांधींवरही ३७० वरून जोरदार टीका केली होती.