• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सलमानसोबत IIFA पुरस्कार सोहळ्यात 'ही' मराठी मुलगी आहे तरी कोण?
  • VIDEO: सलमानसोबत IIFA पुरस्कार सोहळ्यात 'ही' मराठी मुलगी आहे तरी कोण?

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 12:18 PM IST | Updated On: Sep 19, 2019 12:18 PM IST

    मुंबई, 19 सप्टेंबर: आयफा पुरस्कार सोहळायंदा मुंबईत पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूडच्या सगळ्या स्टार्सनं आवर्जून हजेरी लावली होती. त्यात सगळ्यांत लक्ष वेधून घेतलं ते दीपिका पदुकोणनं. तिनं घातलेला जांभळ्या रंगाचा ड्रेस लक्ष वेधून घेत होता. या पुरस्कार सोहळ्यात सलमाननं आपल्या नव्या चित्रपटातल्या हिरोईनची ओळख करून दिली. महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर दबंग ३ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सलमाननं तिची या सोहळ्याच्या निमित्तानं ओळख करून दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी