S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'ईव्हीएमजवळ कोणी आल्यास गोळी घाला', जिल्हाधिकाऱ्याचा VIDEO व्हायरल
  • 'ईव्हीएमजवळ कोणी आल्यास गोळी घाला', जिल्हाधिकाऱ्याचा VIDEO व्हायरल

    Published On: Dec 2, 2018 02:46 PM IST | Updated On: Dec 2, 2018 02:55 PM IST

    भोपाळ, 2 डिसेंबर : 'ईव्हीएमजवळ कोणी येऊ शकत नाही, जर कोणी आलंच तर त्याला गोळ्या घाला,' असं वादग्रस्त विधान मैथिल नायक या महिला जिल्हाधिकाऱ्यानं केलं आहे. मध्य प्रदेशात ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्याची तक्रार घेऊन गेलेल्या काँग्रेस उमेदवारासोबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी हे वक्तव्य केलं आहे. निवडणूक ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. क्षुल्लक गोष्टीसाठी मी माझं 25 वर्षांचं नाव खराब करणार नाही,' असंही या महिला जिल्हाधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close