• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गर्लफ्रेंडच्या घरी सापडला नवरा, संतापलेल्या बायकोनं केली दोघांची धुलाई
  • VIDEO: गर्लफ्रेंडच्या घरी सापडला नवरा, संतापलेल्या बायकोनं केली दोघांची धुलाई

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 12:20 PM IST | Updated On: Jul 26, 2019 12:24 PM IST

    हैदराबाद, 26 जुलै: पत्नीच्या मारहाणीतून सुटका व्हावी यासाठी पती गयावया करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिला आपल्या पतीसह एका महिलेला बेदम मारहाण करत असल्याचं दिसतंय. हे महाभारत सुरू आहे ते आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पकडल्यामुळे. गर्लफ्रेंडसोबत पतीला पाहून महिलेचा राग अनावर झाला आणि रागातून ह्या महिलेनं दोघांनाही बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी परिसरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी