• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बायकोला प्रियकरासोबत रंगे हात पकडलं, पतीने भर रस्त्यात घातला राडा
  • VIDEO: बायकोला प्रियकरासोबत रंगे हात पकडलं, पतीने भर रस्त्यात घातला राडा

    News18 Lokmat | Published On: Jan 26, 2019 02:58 PM IST | Updated On: Feb 3, 2019 10:33 PM IST

    राजीव रावत, प्रतिनिधी मध्यप्रदेश, 3 फेब्रुवारी : पत्नीला तिच्या प्रियकारासोबत पाहिल्यानंतर पतीने भर रस्त्यात दोघांची जोरदार धुलाई केली. पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाहिल्यानंतर पतीला राग अनावर झाला आणि त्यानंतर त्याने दोघांना बेदम मारहाण केली. दोघांना रस्त्यात मारत-मारत पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि त्यांच्यावर तक्रार दाखल केली. मध्यप्रदेशमधला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी