S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या
  • VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

    Published On: Aug 28, 2018 05:11 PM IST | Updated On: Aug 28, 2018 06:16 PM IST

    28 ऑगस्ट : दुबईहून यमनकडे जाणारं एक मालवाहू जहाज पाण्यात बुडालं आहे. जील असं या जहाजाचं नाव होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जहाजात कोट्यावधींच्या गाड्या होत्या. त्या सगळ्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. त्याचा लाईव्ह व्हिडिओ आमच्या हाती लागला आहे. या जहाजात 9 कर्मचारी होते. जहाज बुडताना पाहताच त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. दुसऱ्या जहाजाने येऊन या क्रु मेंबरला वाचवलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close