• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप
  • VIDEO: एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 10:14 AM IST | Updated On: Jun 29, 2019 10:14 AM IST

    नीमच, 29 जून: काँग्रेसचे प्रभारी मंत्री हुकुमसिंह कराडा यांचा सिगरेट ओढतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबारी आले असताना त्यांनी सिगरेट घेत जनतेशी संवाद संवाद साधला आहे. दरम्यान हा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद होताच पोलिसांनी माध्यमांना हुसकावून लावलं. हा सगळा प्रकार मध्य प्रदेशातील नीमच या गावात घडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी