मतदार यादी पाहिली का? असं तपासा तुमचं नाव

तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही? हे तुम्ही आता घरबसल्या ऑनलाईन देखील चेक करू शकता.

  • Share this:

रविवारी निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. देशात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीचा निकाल हा 23 मे रोजी लागणार आहे. जवळपास 90 कोटी लोक आपला मतदानाचा हक्क बजावतील.

मतदानापूर्वी तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही http://electoralsearch.inवर लॉग इन करून तुमच्या नावाबाबतची खात्री करू शकता.

http://electoralsearch.inवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दोन विंडो दिसतील एकामध्ये Search by Details तर दुसऱ्यामध्ये Search by EPIC No असं लिहिलेलं असेल. या दोन्ही गोष्टींच्या आधारे तुम्ही तुमचं नाव शोधू शकता.

Search by Details गेल्यानंतर तुम्हाला नाव, जन्म तारीख, राज्याचं नाव, लिंग, जिल्ह्याचं नाव या गोष्टी भराव्या लागतील. किंवा Search by EPIC No द्वारे केवळ मतदान कार्डवरील नंबर टाकल्यास तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

त्यामुळे आता वेळ न दवडता http://electoralsearch.in वर जाऊन मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही? याची माहिती घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 08:00 AM IST

ताज्या बातम्या