S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अशा प्रकारे 180 सेकंदात पाडला लाईव्ह सॅटेलाईट; मिशन शक्ती कसं झालं यशस्वी पाहा
  • VIDEO : अशा प्रकारे 180 सेकंदात पाडला लाईव्ह सॅटेलाईट; मिशन शक्ती कसं झालं यशस्वी पाहा

    Published On: Mar 27, 2019 03:11 PM IST | Updated On: Mar 27, 2019 03:30 PM IST

    नवी दिल्ली, 27 मार्च : भारताने अवकाश तंत्रज्ञानात एक नवी उंची गाठली. लो अर्थ ऑर्बिटमध्ये एका लाइव्ह सॅटेलाईटला भारताच्या अँटी सॅटेलाइटने पाडलं.भारताने केलेली ही कामगिरी मिशन शक्तीच्या अंतर्गत होती. यामुळे भारताचे लष्कर आणखी मजबूत झाले. अमेरिका, रशिया, चीननंतर अंतराळातील महाशक्ती ठरलेला भारत चौथा देश ठरला आहे.फक्त तीन मिनिटांत ही कामगिरी पूर्ण करण्यात आली. मिशन शक्ती नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने ही मोहीम पूर्ण झाली हे सिम्युलेशनच्या माध्यमातून दाखवणारा हा व्हिडिओ. (व्हिडिओ सौजन्य - ANI, संरक्षण मंत्रालयातली सूत्र)

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close