2017मध्ये 'या' देशांमध्ये फिरले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

2017मध्ये 'या' देशांमध्ये फिरले पंतप्रधान नरेंद्र मोदी!

समर्थकांसह विरोधकांनीही त्यांच्या विदेशी दौऱ्यांवर टिपण्णी केली आहे. 2017मध्येही मोदींनी अनेक विदेशी दौरे केले. घेऊयात त्याचाच एक आढावा.

  • Share this:

27 डिसेंबर : 2014मध्ये पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदींचे विदेश दौरे प्रचंड चर्चेत आहेत. समर्थकांसह विरोधकांनीही त्यांच्या विदेशी दौऱ्यांवर टिपण्णी केली आहे. 2017मध्येही मोदींनी अनेक विदेशी दौरे केले. घेऊयात त्याचाच एक आढावा.

- मे महिन्यात पंतप्रधान मोदींनी आपला शेजारील देश श्रीलंका आणि जर्मनी त्याचबरोबर स्पेनची यात्रा केली होती.

- जून महिन्यात मोदी रशिया, फ्रान्स, कझाकिस्तान, पोर्तुगाल, अमेरिका, नेदरलँड अशा देशात जाऊन तिथल्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या.

- जुलै महिन्यात मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. 7 आणि 8 जुलैला ते जर्मनीला थेरेसा यांच्या भेटीला गेले होते.

- सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान मोदी चीन आणि म्यानमारच्या यात्रेवर होते.

- नोव्हेंबरच्या 12 ते 14 तारखेदरम्यान मोदी फिलीपीन्सच्या दौऱ्यावर होते. त्यात त्यांच्या अनेक नेत्यांशी भेटीगाठी झाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 02:03 PM IST

ताज्या बातम्या