एलफिन्स्टन- परेल रेल्वे पुलावर नेमकं काय घडलं?

एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर आज सकाळी साडे नऊच्या सुमाराला चेंगराचेंगरी झाली. त्यात 22 प्रवाशांचा मृत्यू झालाय. नेमकी कशी घडली दुर्घटना ?

Chandrakant Funde | Updated On: Sep 29, 2017 01:59 PM IST

एलफिन्स्टन- परेल रेल्वे पुलावर नेमकं काय घडलं?

एलफिन्स्टन- परेल रेल्वे पुलावर नेमकं काय घडलं? 

- सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली

- त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या

- बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली

- गर्दीतूनच पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं

- पुलावरील लोकांची धावपळ सुरु झाली.

- ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवाही पसरली

- लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागले

- सुरुवातीला 3 जणांच्या मृत्यूचा आकडा समोर

- जखमींना केईएम रुग्णालयात केलं दाखल

- दुपारी 12 च्या सुमारास मृतांची संख्या 22 असल्याचं स्पष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 01:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close