• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आयफेल टॉवरवर चढणारा 'स्पायडर मॅन' ताब्यात
  • VIDEO: आयफेल टॉवरवर चढणारा 'स्पायडर मॅन' ताब्यात

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 12:10 PM IST | Updated On: May 21, 2019 12:10 PM IST

    पॅरीस, 21 मे: जगप्रसिद्ध फ्रान्सची राजधानी पॅरीस इथला आयफेल टॉवर चढण्याचा प्रयत्न एका व्यक्तीनं केला. यानंतर पोलिसांनी तातडीनं धाव घेत टॉवरवर चढणाऱ्या या व्यक्तीला ताब्यात घेतलं. टॉवरवर चढण्याचा नेमका या व्यक्तीचा उद्देश काय होता हे स्पष्ट झालेलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी