ऐतिहासिक चारमिनारचा काही भाग कोसळला

ऐतिहासिक चारमिनारचा काही भाग कोसळला

ऐतिहासिक चारमिनारचा काही भाग कोसळला. दुरूस्तीचं काम सुरू असताना काही भाग कोसळला आहे.

  • Share this:

हैद्राबाद, 02 मे : ऐतिहासिक वास्तु अशी चारमिनारची ओळख आहे. या चरमिनारचा काही भाग कोसळला आहे. पण, यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. पुरातत्व विभागानं याची दखल घेतली आहे. चारमिनार दुरुस्तीचे काम चालू असताना काही भाग कोसळला असून त्याची उंची ही 160 फूट आहे. 1591 साली बांधण्यात आलेल्या चारमिनारला हजारो पर्यटक भेट देत असतात. हैदराबादमधील मुख्य पर्यटन स्थळ म्हणून चारमिनारची ओळख आहे.
SPECIAL REPORT : अशा प्रकारे माओवाद्यांनी केला भ्याड हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2019 09:26 AM IST

ताज्या बातम्या