हिंदू-मुस्लीम जवानांचा सलोखा,फोटो व्हायरल

हिंदू-मुस्लीम जवानांचा सलोखा,फोटो व्हायरल

सीआरपीएफच्या श्रीनगर युनिटनं एक फोटो शेअर केलाय, ज्यात एक जवान नमाज पढतोय तर दुसरा जवान त्या वेळी त्याचं संरक्षण करतोय.

  • Share this:

31 जुलै : हिंदू मुस्लिम सलोख्याचं आणखी एक उदाहरण काल श्रीनगरमध्ये पहायला मिळालं. सीआरपीएफच्या श्रीनगर युनिटनं एक फोटो शेअर केलाय, ज्यात एक जवान नमाज पढतोय तर दुसरा जवान त्या वेळी त्याचं संरक्षण करतोय. जम्मू काश्मीरच्या धगधगत्या भूमीतला हा फोटो ट्विटवर ट्रेण्ड झालाय.

देशाच्या एकात्मतेचं दर्शन घडवणारा हा फोटो वेगाने वायरल झालाय. असं म्हणतात की अनेक शब्द जे काम करू शकत नाही ते एका फोटोनं साध्य होतं आणि या फोटोनं ते निश्चित साध्य झालंय.

First Published: Jul 31, 2017 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading