Home /News /national /

राहुल गांधींनी चक्क हेलिकॉप्टर दुरुस्त करायला केली मदत, VIDEO व्हायरल

राहुल गांधींनी चक्क हेलिकॉप्टर दुरुस्त करायला केली मदत, VIDEO व्हायरल

<strong>नवी दिल्ली 11 मे :</strong> हिमाचल प्रदेशातल्या ऊना इथं राहुल गांधी सभेसाठी शुक्रवारी आले होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते स्वत: पायलटला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 11 मे : हिमाचल प्रदेशातल्या ऊना इथं राहुल गांधी सभेसाठी शुक्रवारी आले होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते स्वत: पायलटला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
    First published:

    Tags: Congress, Election 2019, Himachal Lok Sabha Elections 2019, Lok sabha election 2019, Rahul gandhi

    पुढील बातम्या