• होम
  • व्हिडिओ
  • पुरात अडकली शाळकरी मुलांची गाडी; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO
  • पुरात अडकली शाळकरी मुलांची गाडी; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 11:13 AM IST | Updated On: Sep 6, 2019 11:13 AM IST

    श्रीनगर, 06 सप्टेंबर: हिमाचल प्रदेशात पाण्याच्या प्रवाहात जीप अडकली होती. स्थानिकांनी तातडीनं धाव घेत जीपमधील लोकांची सुटका केली. या जीपमध्ये जास्त लहान मुलांचा समावेश होता. त्यामुळे सर्वांना सुखरुपपणे वाचवण्यात यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी