S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • धक्कादायक VIDEO : विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी केली बेदम मारहाण
  • धक्कादायक VIDEO : विद्यार्थ्याला त्याच्या वर्गमित्रांनी केली बेदम मारहाण

    Published On: Dec 5, 2018 09:31 AM IST | Updated On: Dec 5, 2018 09:59 AM IST

    बिलासपूर, 4 डिसेंबर : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात्या हा धक्कादायक व्हिडिओ आहे. येथल्या एका शाळेत एका विद्यार्थाला त्याच्या वर्गमित्रांनी बेदम मारहाण केली. लाथा-बुक्क्यांनी त्याला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्या शाळेत हा प्रकार घडलाय ती शाळा कोणती याचा मात्र अद्याप सुगावा लागलेला नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close