PHOTO : बसंती टांग्यावरून ट्रॅक्टरमध्ये, शेतातल्या कापणीनंतर प्रचाराचा नवा फंडा

हेमा मालिनी यांनी प्रचारासाठी वेगवेगळे फंडे शोधून काढले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत.

  • Share this:

मथुरेतून भाजपतर्फे निवडणूक लढवणाऱ्या हेमा मालिनी यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून प्रचार केला.

हेमा मालिनी  यांनी याआधी गव्हाच्या शेतात जाऊन कापणीही केली होती.

हेमा मालिनी यांच्या या अनोख्या प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.

हेमा मालिनी यांनी प्रचाराच्या हंगामात केलेली ही कापणी सगळ्यांच्याच लक्षात राहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 08:37 PM IST

ताज्या बातम्या