'बसंती' पोहोचली शेतात, प्रचाराच्या हंगामात मतांसाठी कापणी

मथुरेच्या भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात गव्हाची कापणी करून केली. त्यांनी शेतात जाऊन महिलांशी संवादही साधला.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 07:27 PM IST

'बसंती' पोहोचली शेतात, प्रचाराच्या हंगामात मतांसाठी कापणी

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात गव्हाची कापणी करून केली.

हेमा मालिनी यांनी गव्हाची कापणी करत असताना महिलांशीही संवाद साधला.

हेमा मालिनी मथुरेतून भाजपच्या उमेदवार आहेत.

Loading...

गव्हाच्या कापणीचे हे फोटो हेमा मालिनी यांनी ट्विटवर शेअर केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 07:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...