S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: हिमाचल प्रदेशात सर्वत्र पसरली आहे पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर
  • VIDEO: हिमाचल प्रदेशात सर्वत्र पसरली आहे पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर

    Published On: Mar 16, 2019 07:21 AM IST | Updated On: Mar 16, 2019 07:21 AM IST

    16 मार्च : हिमाचल प्रदेशात बर्फाचं वादळ आलं आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र पांढरी शुभ्र बर्फाची चादर पसरली असून, लाओल स्पिती या भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close