• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ट्रॅफिक सिग्नल तोडून महिलेचाच राडा; पोलिसाच्या अंगावर घातली गाडी, मीडियाचा कॅमेराही तोडला
  • VIDEO : ट्रॅफिक सिग्नल तोडून महिलेचाच राडा; पोलिसाच्या अंगावर घातली गाडी, मीडियाचा कॅमेराही तोडला

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2019 12:51 PM IST | Updated On: Aug 8, 2019 01:26 PM IST

    हरियाणा, 8 ऑगस्ट : कार चालक पती-पत्नीनं पोलिसावरच दबंगगिरी केल्याचे घटना समोर आली आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं म्हणून पोलीस कर्मचाऱ्यानं या दाम्पत्याला कार थांबवण्यास सांगितली. पण या दोघांनी थेट ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. एवढंच नाही तर या दोघांनी मीडिया कर्मचाऱ्याच्या कॅमेऱ्याचीही तोडफोड केली. गुरुग्राम येथील ही घटना आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी