• होम
  • व्हिडिओ
  • छेड काढणाऱ्या पोलिसाला नागरिकांनी रस्त्यावरच दिला चोप, VIDEO आला समोर
  • छेड काढणाऱ्या पोलिसाला नागरिकांनी रस्त्यावरच दिला चोप, VIDEO आला समोर

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 12:20 PM IST | Updated On: Apr 13, 2019 12:22 PM IST

    पंचकुला, 13 एप्रिल : हरियाणातील पंचकुला येथील मनसा देवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलांची छेड काढणं एका पोलिसाला चांगलंच महागात पडलं. रस्त्यावर घडलेलं हे कृत्य लक्षात येताच जमलेल्या भाविकांनी पोलिसाला चांगला चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading