News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • हरियाणातही 'नगर पॅटर्न', ...आणि भाजप नेता स्टेजवरच रडला, पाहा VIDEO
  • हरियाणातही 'नगर पॅटर्न', ...आणि भाजप नेता स्टेजवरच रडला, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 11:12 AM IST | Updated On: Apr 15, 2019 11:12 AM IST

    औरंगाबाद, 15 एप्रिल : महाराष्ट्रातील नगरचे खासदार दिलीप गांधी यांना सभेत बोलताना अडवल्याने अश्रू अनावर झाले होते. आता हरियाणातील औरंगाबादमध्ये भाजपने विजय संकल्प रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरसुद्धा उपस्थित होते. यावेळी माजी आमदार रामरतन यांना बोलण्यासाठी संधीच न दिल्याने ते स्टेजवरच रडू लागले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी