• घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2019 01:54 PM IST | Updated On: Oct 21, 2019 01:54 PM IST

    रामपूर, 21 ऑक्टोबर: हरयाणातील रामपूरमध्ये दोन तरुण घोड्यावर बसून मतदान करण्यासाठी आले. मुर्तझा इंटर कॉलेज येथील बूथवर मतदान केलं. जीवन अली आणि शाहरुख नावाच्या तरुणांनी मते दिली. तरुण म्हणतो की घोडा चालवा यामुळे ट्राफिक जाम होणार नाही​. असं त्यांनी मत व्यक्त केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी