• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: महिला बस चालकाचा इंगा! मुलींना छेडणाऱ्याला फिल्मी स्टाईलनं मारहाण
  • VIDEO: महिला बस चालकाचा इंगा! मुलींना छेडणाऱ्याला फिल्मी स्टाईलनं मारहाण

    News18 Lokmat | Published On: Sep 1, 2019 03:00 PM IST | Updated On: Sep 1, 2019 03:00 PM IST

    सिरसा 01 सप्टेंबर: बसमधून कॉलेजला जाणाऱ्या मुलींना छेडणाऱ्या महिला बस चालकानेच लाथाबुक्क्यानं मारहाण केली. हरियाणातील सिरसा भागात हा प्रकार घडला आहे. युवकाला बेदम मारहाण करतानाचा या बस चालक महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading