धक्कादायक: हो, मीच केला माझ्या लहान बहिणीवर बलात्कार, पण...!

काय एखादा भाऊ त्याच्या बहिणीचा बलात्कार करू शकतो?

  • Share this:

हरियाणामध्ये भाऊ आणि बहिणीच्या नात्याला कलंक लावणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार हरियाणाच्या गुरूग्राममध्ये घडला आहे.

काय एखादा भाऊ त्याच्या बहिणीचा बलात्कार करू शकतो? सध्या दर दिवसा आपल्या माणसांच्या हातून महिला बलात्काराच्या शिकार होत आहे. गुरूग्राममध्ये एका 19 वर्षाच्या मुलाने त्याच्या बहिणीवर बलात्कार केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिवाळीच्या रात्री दारूच्या नशेत धुंद होता. त्यात त्याने त्याच्या 15 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार केला असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. आणि बलात्कार करण्याआधी...

दिवाळी असल्यामुळे उत्साहात मुलाने बलात्कार करण्याआधी त्याच्या वडिलांसोबत दारूची पार्टी केली होती.

गुरुवारी सकाळी भाऊ कामाला गेल्यानंतर मुलीने हा सगळा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी मुलाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पीडितेच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, ते फारूकनगरमध्ये त्यांच्या 4 मुलांसोबत राहतात. यात 3 मुली आणि 1 मुलाचा समावेश आहे. बुधवारी रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर मी आणि माझ्या मुलाने घरात दारू प्यायली.

माझी सगळ्या मोठी मुलगी आणि सगळ्या छो़टी मुलगी एका खोलीत झोपले होते. आणि मधली 15 वर्षांची मुलगी एका वेगळ्या खोलीत झोपली होती. मी खूप नशेत असल्यामुळे मी झोपलो. पण माझा मुलगा तरीही दारू पित होता.

दारूच्या नशेत असताना तो खोलीत गेला आणि माझ्या 15 वर्षाच्या मुलीवर त्याने बलात्कार केला.

पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय चाचणी केली आहे. मानेसरच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मुलाविरोधात पोक्सो कलम 6 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे.

मीच माझ्या लहान बहिणीचा बलात्कार केला पण त्यावेळेस मी दारूच्या नशेत असल्याची कबूली आरोपी मुलाने पोलिसांना दिली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे हरिणात मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2018 04:49 PM IST

ताज्या बातम्या