S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भीषण अपघात ! डिव्हायडरला धडकून कार हवेत उडाली, अन्...
  • VIDEO: भीषण अपघात ! डिव्हायडरला धडकून कार हवेत उडाली, अन्...

    Published On: Mar 13, 2019 10:47 AM IST | Updated On: Mar 13, 2019 11:27 AM IST

    आणंद (गुजरात), 13 मार्च : अंगाचा थरकाप उडविणारा अपघात गुजरातमधील आणंद येथे घडला. भरधाव वेगात आलेल्या एका कारने रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडक दिली आणि हवेत उसळून दूरवर फेकली गेली. खाली कोसळताच कारने पेट घेतला. चार दिवसांपूर्वी घडलेला हा थरार CCTV मध्ये कैद झाला असून आता व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close