लेकीच्या सासऱ्यासोबत पळून गेलेली आई परतली, एकाचवेळी उद्ध्वस्त झाले 2 संसार!

लेकीच्या सासऱ्यासोबत पळून गेलेली आई परतली, एकाचवेळी उद्ध्वस्त झाले 2 संसार!

लेकीच्या लग्नात आईचं झेंगाट! सप्तपदींआधीच जावयाच्या वडिलांसोबत पळून गेलेली आई आता परतली.

  • Share this:

नवसारी (गुजरात), 29 जानेवारी : काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये एक भयंकर प्रकार घडला होता.  एक महिला आपल्या मुलीच्या लग्नाआधीच तिच्याच सासऱ्यांबरोबर पळून गेली होती. मात्र आता य मुलीची आई आपल्या घरी परतली आहे. मंगळवारी पोलिसांनी सांगितले की, सूरत येथील 43 वर्षीय हिम्मत पटेल आणि नवसारीची 42 वर्षीय शोभना रावल 10 जानेवारीला बेपत्ता झाली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'पटेल यांच्या मुलाचे रावल यांच्या मुलीशी पुढच्या महिन्यात विवाह होणार होता. मात्र त्याआधी मुलाचे बाबा आणि मुलीची आई गायब झाले होते. त्यामुळं हे दोघे एकत्र पळून गेले असे समज करून पटेल आणि रावल यांनी आपल्या मुला-मुलीचे लग्न मोडले. मात्र, 10 जानेवारीला बेपत्ता झाल्यानंतर पटेल आणि रावल अनुक्रमे 26 जानेवारीला सुरत आणि नवसारी पोलिसांसमोर हजर झाले. यावेळी दोघे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे वास्तव्यास होते. नवसारीचे पोलिस अधीक्षक गिरीश पंड्या यांनी रावल यांच्या पतीने शोभना यांना परत घेण्यास नकार दिला आहे.

वाचा-लेकीच्या लग्नात आईचं झेंगाट! सप्तपदींआधीच जावयाच्या वडिलांसोबत गेली पळून

गायब होण्याच्या घटनेने लोकांना केले हैराण

मिळालेल्या माहितीनुसार वधू-वर आपल्या लग्नाची तयारी करत होते. एका वर्षापूर्वी दोघांचा साखरपूडा झाला होता. दोघेही एकाच समाजातील असून कुटुंबीयांनीही या नात्याला सहमती दर्शविली. मात्र लग्नाच्या जवळपास महिनाभरापूर्वीच दोन्ही पालकांचे बेपत्ता झाल्याच्या घटनेने लोकांना हैराण केले आहे. मुलाचे वडील राकेश (नाव बदलले आहे) कापड आणि जमीन या व्यवसायात आहेत. 10 जानेवारीपासून बेपत्ता राकेश हा एका राजकीय पक्षाचा सदस्यही आहे. त्याला वधूची आई स्वाती (नाव बदललेले) यांना आधीपासून ओळख होते. दोघेही कटारगाम परिसरातील शेजारी आणि चांगले मित्र होते.

वाचा-VIDEO: याड लावलं! तब्बल 15 कोटी वेळा पाहिलं गेलंय प्रियांकाचं सुपरहॉट आयटम सॉन्ग

हिरा कारागिरांच्या घरात झाले होते वधूच्या आईचे लग्न

या दोन कुटुंबातील एका नातेवाईकाने सांगितले की ते दोघे एकाच समाजात वास्तव्यापासून एकमेकांना ओळखत होते. त्याच्या काही निकटवर्तीयांनी आम्हाला सांगितले आहे की यापूर्वीही दोघांचे संबंध होते. शोभनाने मात्र, नवसारी येथील एका व्यक्तीशी लग्न केले, ज्यांचे नंतर त्याने लग्न केले. 'शोभनाचे कुटुंब मूळचे भावनगर जिल्ह्यातील आहे. शोभना हिरे कारागीरानं लग्न केलं होतं ज्याने नंतर दलाल म्हणून काम करण्यास सुरवात केली.

वाचा-डिजिटल ट्रान्झेक्शन्सवर एक्स्ट्रा चार्जेस, पेटीएम म्हणते...

First published: January 29, 2020, 9:55 AM IST
Tags:

ताज्या बातम्या