• होम
  • व्हिडिओ
  • संगीताच्या कार्यक्रमात पैशांचा तुफान पाऊस, VIDEO पाहून तुम्ही अचंबित व्हाल
  • संगीताच्या कार्यक्रमात पैशांचा तुफान पाऊस, VIDEO पाहून तुम्ही अचंबित व्हाल

    News18 Lokmat | Published On: Dec 2, 2018 10:27 AM IST | Updated On: Dec 2, 2018 10:27 AM IST

    गांधीनगर, 2 डिसेंबर : लोकसंगीताच्या कार्यक्रमात पैशांचा अक्षरश: पाऊस पाडण्यात आला आहे. लोकनायक कीर्तिदान गढवी यांच्या कार्यक्रमात हा सर्व प्रकार घडला आहे. समाजातील विधवांची मदत, शिक्षण आणि इतर समाजकार्यांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जात आहे. तसंच या कार्यक्रमातून आलेला पैसा हा अशाच समाजोपयोगी कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. गुजरातमधील नवसारी इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी