VIDEO: माकडाचा 98 तास मृत्यूशी संघर्ष; अधिकाऱ्यांनी लावली जीवाची बाजी

वडोदरा, 13 जुलै: पुरात साडलेल्या माणसांचं, कुत्र्याचं किंवा मांजर, गायीचं रेस्क्यू ऑपरेशन आपण पाहिलं. पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एका माकडाचं रेस्क्यू ऑपरेशन नदीला आलेल्या पुरात एक माकड अडकलं. चोहीकडे पाणीच पाणी बघून भेदरलेल्या या माकडाला बाहेर काढण्यासाठी सुरू झालं हे रेस्क्यू ऑपरेशन.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.