भयानक! रहिवासी इमारतीवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO
भयानक! रहिवासी इमारतीवर कोसळली वीज; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO
News18 Lokmat |
Published On: Sep 10, 2019 02:42 PM IST | Updated On: Sep 10, 2019 02:42 PM IST
अहमदाबाद, 10 सप्टेंबर: अहमदाबादमधील बोपल परिसरात एका इमारतीवर वीज कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वीज पडल्यामुळे इमारतीवर असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर परिणाम झाला आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.