• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बैलाला वाचवण्याच्या नादात कारचा भीषण अपघात
  • VIDEO: बैलाला वाचवण्याच्या नादात कारचा भीषण अपघात

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 12:06 PM IST | Updated On: May 15, 2019 12:06 PM IST

    द्वारका, 15 मे: द्वारका इथे मोठा अपघात झाला आहे. या अपघात इतका भीषण होता की कार समोर आलेला बैल उडून गाडीवर आदळला आहे. अपघातात बैलाचा जागीच मृत्यू झाला तर गाडीचंही मोठं नुकसान झालं. या घटनेमध्ये कारमधील 5 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close