• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वाऱ्याच्या वेगानं आला आणि सोनसाखळी हिसकावून फरार झाला
  • VIDEO: वाऱ्याच्या वेगानं आला आणि सोनसाखळी हिसकावून फरार झाला

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 02:20 PM IST | Updated On: Aug 21, 2019 02:20 PM IST

    सूरत, 21 ऑगस्ट: गुजरातच्या सूरतमध्ये सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तरुण आपल्या लहान मुलाला घेऊन कुटुंबासह जात होता. त्यावेळी बाईकवरून येणाऱ्या दोघांनी अचानक त्या तरुणाच्या गळ्यातली चेन हिसाकवली आणि पसार झाले. दरम्यान या प्रकरणी स्थानिक पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading