Elec-widget

तालिबानी फतवा ! अल्पवयीन मुलींनी मोबाइल वापरू नये, अन्यथा...

तालिबानी फतवा ! अल्पवयीन मुलींनी मोबाइल वापरू नये, अन्यथा...

या समाजानं मुलींच्या मोबाइल वापरावर बंदी आणली आहे, कारण...

  • Share this:

गुजरातमधील 12 गावांमध्ये क्षत्रिय ठाकोर समाज पंचायतनं 9 मुद्यांवरून सामाजिक संविधान स्थापित केलं आहे.

गुजरातमधील 12 गावांमध्ये क्षत्रिय ठाकोर समाजाच्या पंचायतीनं 9 मुद्यांवरून सामाजिक संविधान स्थापित केलं आहे.

समाजील अल्पवयीन मुलींना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

यामध्ये समाजातील अल्पवयीन मुलींना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जर संबंधित मुलगी मोबाइल वापरताना आढळून आल्यास तिच्या वडिलांना यासाठी जबाबदार धरलं जाईल

जर संबंधित मुलगी मोबाइल वापरताना आढळून आल्यास तिच्या वडिलांना यासाठी जबाबदार धरलं जाईल

तसंच मुलीनं जर पळून जाऊन दुसऱ्या समाजातील मुलासोबत लग्न केलं तर तिच्या वडिलांना दीड लाख रुपयांचा दंड भरावा लागेल.

तसंच मुलीनं जर पळून जाऊन दुसऱ्या समाजातील मुलासोबत लग्न केलं तर तिच्या वडिलांना दीड लाख रुपयांचा दंड भरावा लागेल.

मुलानं पळून जाऊन दुसऱ्या समाजातील मुलीसोबत विवाह थाटला तर त्याविरोधात 2 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल.

तसंच मुलानं पळून जाऊन दुसऱ्या समाजातील मुलीसोबत विवाह थाटला तर त्याविरोधात 2 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल.

Loading...

लग्नामध्ये डी.जे. आणि फटाक्यांच्या वापरावर बंदी

लग्नामध्ये डी.जे. आणि फटाक्यांच्या वापरावर बंदी

अनावश्यक खर्चावरही बंदी

अनावश्यक खर्चावरही बंदी

येथील 12 गावांतील सर्व क्षत्रिय ठाकोर समाजात हे नियम लागू होणार आहेत.

येथील 12 गावांतील सर्व क्षत्रिय ठाकोर समाजात हे नियम लागू होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 08:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...